रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) रावेर येथील फुले, शाहू, आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात आज दि. १२ डिसेंबर रविवार रोजी [ads id="ads1"] बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र,प्रबुद्ध भारत-जनता चे संपादक,बुद्ध भूषण प्रिंटींग प्रेसचे संचालक,माजी विधान परिषद सदस्य (आमदार),चैत्यभूमीचे शिल्पकार,पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सदस्य,बौद्ध विद्यापीठाचे संकल्पक,मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य,बौद्धाचार्य संकल्पनेचे जनक,रिपब्लिकन ऐक्यासाठी आग्रही असणारे सुर्यपूत्र यशवंतराव तथा भैय्यासाहेब भीमराव आंबेडकरयांना जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिप व धुप पुजा करुन सर्वानी अभिवादन केले.[ads id="ads2"]
यावेळी कामगार नेते दिलीप कांबळे,वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे, फुले, शाहू, आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, सामाजिक कार्यकर्ते प्रदिप सपकाळे, कृषि विभाग शेखर वाघ, रघुनाथ कोंघे, , आदिवासी सेवा मंडळ अध्यक्ष न्याजुद्दीन तडवी,वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष सलीम शाह यासिम शाह,वंचित बहुजन आघाडी तालुका सचिव राजेंद्र अवसरमल,,वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष कंदरसिंग बारेला, शहर उपाध्यक्ष दौलत अढांगळे, प्रतिक दामोदरे, निलेश दामोदरे, मराठा समाजिक कार्यकर्ते श्रावण पाटील, किशोर सुरदास, युवा सामाजिक कार्यकर्ते सम्यंक इंगळे, शुभम चौधरी, संजय तायडे, प्रदिप संदाशिव , कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जितेंद्र ढिवरे यांनी, तर आभार जितेंद्र साबळे यांनी मानले.


