रावेर ( प्रतिनिधी) येथे भारतीय बौद्ध महासभा व रावेर तालुका बौद्ध समाज यांच्या विद्यमाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.[ads id="ads1"]
यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मो. जफर मो.,पोलीस निरीक्षक कैलास नागरे, स. पो. नि. शीतलकुमार नाईकपोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव ,माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी, कामगार नेते दिलीप कांबळे, नगरसेविका रंजना गजरे, नगरसेवक जगदीश घेटे,निळे निशाण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर,माजी नगरसेवक ऍड. योगेश गजरे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष पंकज वाघ, [ads id="ads2"]
काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू सवर्णे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दिपपूजा व धूपपूजा केली. यानंतर भारतीय बौध्द महासभेचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे,बौद्धाचार्य राजेंद्र अटकाळे, बौद्धाचार्य दिपक तायडे व सामाजिक कार्यकर्ते संघरक्षक तायडे यांनी सामूहिक त्रिशरण पंचशील दिले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे, जेष्ठ सामाजिक नेते अशोक शिंदे, रावेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,तलाठी दादाराव कांबळे,रमण तायडे सर,श्रीराम फाउंडेशनचे दिपक नगरे, पत्रकार संतोष कोसोदे, संपादक राहुल गाढे, सामाजिक समता मंचचे उमेश गाढे, ऍड. सुभाष धुंदले,ऍड. दिपक गाढे,काँग्रेस अनुसूचित जाती विभाग तालुकाध्यक्ष सावन मेढे,विद्युत यूनियनचे भिका साळुंखे,रिपाई जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गाढे,बहुजन समाज पार्टीचे विधानसभा प्रमुख प्रदीप सपकाळे, महेश लोखंडे,
धनराज घेटे, निळे निशाण सामाजिक संघटनेचे सुधीर सैंगमिरे, सेवानिवृत्त पीपल्स बँक मॅनेजर प्रकाश महाले,रमेश तायडे, पुंडलिक कोंघे, मगन भालेराव , ज्ञानेश्वर अटकाळे,वामनराव तायडे,ऍड. मोहन कोचूरे,बाळू तायडे, किशोर तायडे,अमर तायडे, अनिल घेटे, निलेश तायडे,गोविंदा लहासे,जितेंद्र सुरदास,बाबा साळुंखे, राहुल गजरे, रोहित गजरे,सम्यक इंगळे, संगीता दामोदरे, संगीता अटकाळे, ज्योती साळुंखे, सुमन कोंघे, चंद्रप्रभा गजरे,रजनी सपकाळे, रेखा भालेराव, अंजना गाढे, संगीता कोंघे,सुनीता मेढे, बबिता बोदडे, ज्योती वाघ, वैशाली अढागळे, उज्वला सुरदास, मंगला दामोदरे, वालभी शिरसाठ, अरुणा रायमळे, रत्नमाला भालेराव, जिजा जाधव, निर्मला तायडे, सिंधू गजरे यांचेसह असंख्य समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

