रावेर येथील श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालयातील 2 खेळाडूची आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 
रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे)

रावेर येथील श्री व्ही एस  नाईक महाविद्यालयाचे खेळाडूनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत मुलींच्या संघात उत्कृष्ट कामगिरी करत  त्यांचा   दिनांक 27 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2021 रोजी नांदेड येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ कबड्डी  स्पर्धेकरिता कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ टीम मध्ये समावेश झाला असून निवड झालेल्या खेळाडूंचे नावे पुढील प्रमाणे....

1. वैष्णवी विनोद पाटील

2.पूजा लोहार[ads id="ads1"] 

या खेळाडूचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .पी.व्ही. दलाल , डॉ. अनिल पाटील यांनी अभिनंदन केले ,तसेच महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. उमेश पाटील ,यांचे मार्गदर्शन लाभले  उपप्राचार्य डॉ.व्ही.बी. सुर्यवंशी, नॅक समन्वयक डॉ .एस. आर. चौधरी, प्रा.एस. डी. धापसे ,डॉ. गणपतराव ढेंबरे प्रा.व्ही.डी. पाटील,प्रा.एम. एस. पाटील, डॉ. जे.एम.पाटील,प्रा.एस. यु.पाटील,प्रा.डॉ.सोनार,प्रा. नेमाडे, [ads id="ads2"] प्रा.एम. एम.पाटील, प्रा.पी.व्ही.पाटील  प्रा. नरेंद्र घुले (राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी,) प्रा. संतोष गव्हाड ( सहाय्यक राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी ) प्रा.डॉ.मुख्यद्ल, प्रा. चतुर गाढे ,प्रा.एम.डी. तायडे,श्री.युवराज बिरपन, श्री पंडित पाटील,श्री .रवींद्र पाटील, श्री.बारी,श्री।सतीश वाघ, श्री.सुनील मेढे, श्री.आशिष घुगे श्री।संतोष महाजन,श्री. युवराज धनगर, यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!