कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून औरंगाबाद येथील शाहीर चरण जाधव, कार्यक्रमाचे उद्घाटक नाशिक येथील संविधान गांगुर्डे,प्रमुख मार्गदर्शक म्हणून निलेश आंबेडकर (नाशिक) लाभणार असून स्वागताध्यक्ष राजेंद्र चौधरी सर, (रोझोदा) शमिभा पाटील (फैजपूर) हे आहेत.[ads id="ads1"]
हे कवी सहभागी होणार
१)संतोष पावरा २) शिशुपाल गवई ३) सचिन डांगळे ४) जितेंद्र आहिरे ५) ओम यादव ६) प्रकाश खैरनार ७) दिपक पाटील ८) चंद्रकांत सपकाळे ९) संगीत भालेराव १०) प्राजक्ता फेगडे ११) चंचल संगीता सुनील १२) आकाश बाविस्कर १३) गोकुळ इंगळे १४) आकाश तायडे[ads id="ads2"]
आज दिनांक ३ जानेवारी २०२२ वेळ: ठीक १० वाजता हाकार्यक्रम सावदा नगरपालिका हॉल येथे आयोजित केलेला असून काव्य संमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन अनोमदर्शी तायडे सर: 9823663185, पंकज बोदडे सर: 7875504317, संगित भालेराव: 7757073693, ॲड.आनंदा वाघोदे 8459472272 यांनी केले आहे तर सादर कार्यक्रमाचे आयोजन रिस्पेक्ट युथ फाउंडेशन, सावदा यांनी केले असून सौजन्य ताप्ती सातपुडा जर्नालिस्ट फाऊंडेशन, सावदा यांचे राहणार आहे.

