Bhusawal : एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीला भीषण आग, फॅक्टरी जळून खाक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 भुसावळ शहरातील एमआयडीसी परीसरात असलेल्या केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना आज मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडलीय.[ads id="ads1"] 

या आगीत संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाली. दरम्यान, या आगीमागचे कारण अद्यापही कळू शकले नाहीय.

आगीचे स्पष्ट कारण अद्याप कळू शकलेले नाही. मंगळवारी सकाळी कंपनीतून आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागलाच सुज्ञ नागरीकांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती कळवल्यानंतर दीपनगर व भुसावळ पालिकेच्या बंबाने घटनास्थळी धाव घेतली.[ads id="ads2"] 

समजलेल्या माहितीनुसार, रेल नीर प्रकल्पाजवळील एफ- 21 येथे केमिकल बनवणारी फॅक्टरी असून ती जळगावातील व्यापारी मयूर भोळे यांची असल्याचे समजते. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!