रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) आज दि:-26/०1/२०२२ शनिवार रोजी वक्रतुंड बहुउद्देशीय संस्था रमजीपुर (Ramjipur) यांच्यातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त रावेर (Raver) तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लालमाती (Lalmati) व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सहश्रलिंग (Z P School Sahastraling) येथील विद्यार्थ्यांना मास्क व खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. [ads id="ads2"]
तरी कार्य क्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. रुपेश महाजन, उपाध्यक्ष. श्री दिपक अनिल महाजन. सदस्य सागर महाजन, दिपक गोंडु महाजन, अतुल महाजन, चेतन महाजन, पंकज महाजन, मयूर महाजन, दिपक भा. महाजन, मयूर प्र. महाजन. शा. व्य. अध्यक्ष श्री. प्रकाश चह्वान. उपाध्यक्ष तसेच उपसरपंच गणेश पवार. तसेच श्री प्रकाश शेबे सर. श्री तुषार निकम सर श्री विकास सुरवाडे सर. श्री. साईनाथ चन्ने सर व सर्व वरीष्ठ गावकरी मंडळी उपस्थित होते.