रावेर प्रतिनिधी ( समाधान गाढे) रावेर तालुक्यातील विवरे बु. ॥ येथील ग्राम पंचायत कार्यालयात व जि.प.मराठी मुला-मुलींच्या शाळेत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.[ads id="ads1"]
यावेळी विवरे बु गावातील प्रथम नागरीक सरपंच युनुस तडवी . उपसरपंच सौ भाग्यश्री विकास पाटील ,माजी उपसरपंच विद्यमान ग्राम पंचायत सदस्या निलिमा प्रमोद सनंसे,ग्रा.पं.सदस्या महिला काँग्रेस कमिटी ता. अध्यक्ष सौ. मनिषा किरण पाचपांडे,ग्रा.पं .सदस्या सौ.पुनम भुषण बोंडे,ग्रा.पं . सदस्य विपीन राणे,राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे ता.अध्यक्ष शिवाजी पाटील,भुषण बोंडे,ग्रा.पं .स.दिपक राणे,ग्राम पं सं . विनोद मोरे,[ads id="ads2"] ग्रा.पं.सदस्य युसुफ खाटीक,ग्रामपंचायत कार्यालयीन कर्मचारी सुरज नरवाडे,राहुल पाटील,गुलाब पाटील,प्रभाकर गाढे, चेतन भारंबे,वासू हरमकर व शिवसेना शाखाप्रमुख विवरा व रावेर तालुका विभागीय प्रमुख पिंटू माळी यांचेसह आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळा विवरे बु येथील मुख्याध्यापिका फातिमा तडवी,सुनंदा सावकारे,शिक्षण समितीचे अध्यक्ष दिनेश माळी,शिक्षक अविनाश बागुल सर व ग्रामपंचायत सदस्य विनोद मोरे तसेच पत्रकार समाधान गाढे यांचेसह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

