लग्नाच्या तीन दिवसानंतर भुसावळ तालुक्यातील विवाहितेची आत्महत्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 भुसावळ : तालुक्यतील शिंदी येथील 22 वर्षीय युवतीचा रविवारी दुसरा विवाह विचवा (ता. बोदवड) Vichava Taluka Bodwad  येथील युवकाशी रविवारी झाला व त्यानंतर माहेरी आल्यावर विवाहितेने राहत्या घरात मंगळवारी विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पूजा रवींद्र चौधरी (Puja Ravindra Chaudhari) (22, शिंदी, ता.भुसावळ) असे मयत विवाहितेचे नाव आहे.[ads id="ads1"] 

माहेरी येताच केले विष प्राशन

पूजा चौधरी (Puja Chaudhari) यांचा रविवारी (Sunday) बोदवड (Bodwad) तालुक्यातील विचवा (Vichva) येथील मिलन पाटील या युवकाशी विवाह झाला. रविवारी विवाह झाल्यावर पूजा मिलन पाटील (Puja Milan Patil) या सोमवारी शिंदी (Shindhi) येथे माहेरी आल्या मात्र बुधवारी पूजा ह काहीतरी विषारी औषध सेवन केले. [ads id="ads2"] 

  तिला त्रास जाणवू लागल्याने तिला तत्काळ भुसावळातील (Bhusawal)  खाजगी हॉस्पीटलमध्ये (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

हेही वाचा :- मनवेल येथे घरफोडी रोख रक्कम सह  सोन्यां चांदीच्या ऐंवज लंपास 

हेही वाचा :- आ.शिरीष चौधरी यांनी नाराजी व्यक्त करीत केली भूमी अभिलेख अधिकारी कर्मचाऱ्यांची कानउघडणी

उपचार करून तब्येत बरी झाल्याने तिला पुन्हा घरी नेण्यात आले मात्र पुन्हा तब्येत खराब झाल्याने जळगाव (Jalgaon) येथे बुधवारी उपचारासाठी नेण्यात आले मात्र तेथे उपचार सुरू असतांनाच पूजा हिचा मृत्यू झाला.

आजीने केला होता सांभाळ

पूजाच्या वडिलांचा 13 वर्षापूर्वी अपघाती मृत्यू (Accident Expired) झाला आहे. आई ही माहेरी राहते, त्यामुळे पूजा तिची एक बहिण व भाऊ यांचा सांभाळ तिच्या आजीने केला. पूजा (Puja) हीने केलेल्या आत्महत्येचे कारण मात्र काही कळू शकले नाही. शिंदी (Shindhi) येथे गुरूवारी दुपारी एक वाजता मयत पूजावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!