रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार करून मानवंदना देण्यात आली.सविस्तर वृत असे की भिमा कोरेगाव २०४ व्या शौर्य दिनाच्या निमित्त भारतीय बौध्द महासभा रावेर यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. [ads id="ads1"]
तसेच १ जानेवारी १८१८ साली ५०० महार सैनिकांनी २८००० हजार पेशव्यांच्या सैन्याला हरवुन या देशातील गुलामगिरी संपविली त्या शुर विरांना मानवंदना देण्यात आली.[ads id="ads2"]
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे,विजय अवसमल,प्रदीप सपकाळे,राजेंद्र अटकाळे, दिपक तायडे यांच्या सह अनेक समाज बांधव मान्यवरांनी मानवंदना देत उपस्थित होते.

