धरणगांव - सुवर्णमहोत्सवी शाळा - महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे माजी क्रीडाशिक्षक वासुदेव पुंडलिक महाले [ व्ही.पी.महाले सर ]यांच्या मातोश्री, पुंडलिक मोतीराम माळी[ लहान माळी वाडा, धरणगांव ] यांच्या पत्नी, पांडुरंग पुंडलिक महाजन [ उधना ] आबा पुंडलिक महाजन [ पोलीस जळगाव ]यांच्या मातोश्री -▪️कै.मंजुळाबाई पुंडलिक महाजन यांचे दि. १४/०१/२०२२ वार - शुक्रवार रोजी सायंकाळी ५:३० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांचे वय ८६ होते. [ads id="ads1"] त्यांच्या पश्चात पाच मुले, सुनबाई , एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. तरी त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. १५/०१/२०२२ वार - शनिवार रोजी सकाळी १०:३० वाजता सपना पान सेंटर निलगिरी सर्कल जवळ, उधना [ गुजरात ] येथून निघणार आहे.
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेतील शिक्षक बंधू - भगिनी व कर्मचारी वृंद दुःखात सहभागी आहेत. महाले परिवाराला दुःख पेलण्याची शक्ती देवो हीच निर्मिका चरणी प्रार्थना..