ऐनपूर प्रतिनिधी (विजय . के . अवसरमल)
सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील ऐनपूर (Ainpur) येथे सरपंच अमोल महाजन यांच्या हस्ते ग्रामपंचायती मध्ये ध्वजारोहण करण्यात आले. गावतील नागरिक मोठ्या प्रमाणात येथे उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य(Grampanchayat Member) पुढीलप्रमाणे उपस्थित होते. [ads id="ads2"]
किशोर भगवान पाटील , अनिल जैतकर , शेख नजीर , सतिश अवसरमल , राजेश पाटील, पवन पाटील , उपसरपंच दिपाली पाटील, रूपाली अवसरमल , वंदना महाजन, रंजना जैतकर , प्रियंका पाटील , तसेच ग्रामविकास अधिकारी (Villege Devlopment Officer ) प्रताप बोदडे , ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. तेथील ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्या दिपाली महाजन (Dipali Mahajan) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.