निळे निशाण सामाजिक संघटनेत असंख्य तरुणाचा प्रवेश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 आज दि. २०/१२/२०२२ रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या मुख्य कार्यालयात संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाऊच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून रावेर तालुक्यातिल बलवाडी गावांतील तरुणांनी संघटनेत मोठ्या संख्येने सामील झाले त्याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती प्रमुख महेशजी तायडे , तालुका सरचिटणीस सुधिर सैंगमिरे , तालुका कार्यध्यक्ष शरद बगाडे , युवक तालुका उपप्रमुख विलास तायडे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!