प्रहार जनशक्ती पक्षाचे रावेर ता.युवा प्रमुख योगेश भाऊ निकम यांच्या वाढदिवसाची सुरुवात पक्ष प्रमुख बच्चू भाऊ कडू यांनी फोन करून शुभेच्छा रुपी आशीर्वाद देऊन झाली. तसेच युवा जिल्हा प्रमुख अविनाश भाऊ पाटील यांच्या उपस्थितीत केक भरवून वाढदिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी रावेर शहर उपाध्यक्ष मनोज भाऊ वरणकर, प्रहारसेवक विनोद भाऊ कोळी,भगवान भाऊ कोळी,जहाबिर शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.[ads id="ads2"]
उ.म.अध्यक्ष अनीलभाऊ चौधरी,उ.म.संपर्क प्रमुख दत्तू भाऊ बोडके,जिल्हाप्रमुख विजय कुमार भोसले तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुख यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या.

