दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा दुप्पट रुग्ण बरे होऊन घरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 जळगाव प्रतिनिधी : Jalgaon जिल्ह्यामध्ये आज नव्याने २०६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याचे Jalgaon जिल्हा कोवीड (Covid)  रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालातून दिसून आले आहे. तर ४२३ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. [ads id="ads1"] 

   अशी माहिती दिलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) आता सध्या ३ हजार ६७ रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत एकुण १ लाख ५० हजार १८५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. [ads id="ads2"] 

  त्यापैकी १ लाख ४४ हजार ५३३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५८५ जणांना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण (Dr. N S Chavhan) यांनी दिली आहे.

तालुकानिहाय आकडेवारी 

(Jalgaon City) जळगाव शहर-४७, (Jalgaon Rural)जळगाव ग्रामीण-७, (Bhusawal) भुसावळ-२४, (Amalner) अमळनेर-१, (Chopda) चोपडा-३०, (Pachora) पाचोरा-०, (Bhadgaon) भडगाव-३२, (Dharangaon) धरणगाव-७, (Yawal) यावल-८, (Erondol) एरंडोल-४, (Jamner) जामनेर-९, (Raver) रावेर-९, (Parola) पारोळा-१, (Chalisgaon) चाळीसगाव-१४, (Muktainagar) मुक्ताईनगर-०, (Bodwad) बोदवड-१३ असे एकुण २०६ कोरोना बाधित आढळून आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!