निंभोरा सिम पासून जवळच असलेल्या. बेलसवाडी येथील २१ वर्षीय दीपक ज्ञानेश्वर सूर्यवंशी हा तरुण मंगळवारपासून बेपत्ता झाला आहे. अशी माहिती मिळत आहे.[ads id="ads1"]
त्याने नवीन घेतलेले कपडे निंभोरा सिम बायपास रस्त्याजवळ डीपी जवळ आढळले. श्री. ज्ञानेश्वर आनंदा सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून अंतुर्ली पोलीस स्टेशन येथे मिसिंग दाखल करण्यात आलेली आहे. कुणाला जर हा तरुण कुठेही आढलून आल्यास ८६०५६४७११९, ८८७१८६५६९१ यावर संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे.

