सावित्रीच्या लेकीची उंच भरारी ; राजेश्वरी माळी सी.ए.परीक्षा उत्तीर्ण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर

धरणगाव  येथील रहिवासी प्रकाश अमृत माळी सेवानिवृत्त ग्राम विकास अधिकारी (जि.प.नाशिक) यांची मुलगी तथा, ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक, महंत भगवानदास बाबा यांची पुतणी कु. राजेश्वरी प्रकाश माळी ही दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंन्टटस् ऑफ इंडिया ( आय.सी.ए.आय. ) मार्फत [ads id="ads1"]  डिसेंबर 2021 मध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या सी.ए. फायनल परीक्षेत कु.राजेश्वरी प्रकाश माळी उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे. तिच्या यशामागे आई सौ.किरण व वडील प्रकाश माळी, गुरुजन यांच्या मोलाचा वाटा आहे. असे राजेश्वरी म्हणाली. कु.राजेश्वरी माळी च्या यशाबद्दल सर्व समाजातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!