निंभोरा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांची पदोन्नती झाल्याबद्दल त्याचा युवा रसिक मंडळातर्फे सन्मान

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)

रावेर तालुक्यातील निंभोरा येथील पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री स्वप्नील उनवणे साहेब यांची नाशिक येथे पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा आज दि.४ जानेवारी शुक्रवार रोजी निंभोरा येथील युवा रसिक मंडळातर्फे सन्मान केला.[ads id="ads1"] 

      यावेळी सन्मान करतांना डॉ एस डी चौधरी,श्री विजय सोनार,श्री सुनील कोंडे,ग्रा पं सदस्य दिलशाद शेख,श्री.अतुल पाटील,हर्षल ठाकरे,राज खाटीक,अर्षद पिंजारी,प्रमोद मिस्तरी व निंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री विनायक कोळंबे साहेब आदी उपस्थित होते.

हेही वाचा: - Jalgaon : जिल्ह्यातील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सुरु करण्याची मागणी 

हेही वाचा :- खळबळजनक : विनयभंग पिडीत अल्पवयीन मुलीची मनस्तापातून गळफास घेऊन आत्महत्या 

हेही वाचा :- दुर्दैवी : सेप्टिक टॅँकमध्ये पडून दीडवर्षीय बालकाचा मृत्यू ; जळगाव जिल्ह्यातील घटना 

हेही वाचा :- खळबळजनक : विनयभंग पिडीत अल्पवयीन मुलीची मनस्तापातून गळफास घेऊन आत्महत्या 

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!