बोदवड तालुका कार्यकारणी प्रक्रिया निळे निशाण सामाजिक संघटना संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हा नियोजन समिती प्रमुख महेश तायडे , जिल्हा नियोजन समिती उपप्रमुख सदाशिव निकम यांच्या नेतृत्वाखाली बोदवड तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.[ads id="ads1"]
पुढील प्रमाणे तालुका प्रमुख ईश्वर सुरवाडे , ता . उपप्रमुख बिरबल धुरधंर , ता . उपप्रमुख प्रविण भिल्ल , ता. उपप्रमुख अशोक भिल्ल ता . प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर बोदवडे , ता . प्रसिद्धी प्रमुख रोशन बावस्कर ,ता . संपर्क प्रमुख चंद्रकांत वाघ यांची निवड करण्यात आली त्या प्रसंगी उपस्थित रावेर तालुका उपप्रमुख अनिल वाघ , रावेर तालुका प्रसिद्धी प्रमुख जलिल खान , रॉकी अढागळे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले . असे वृत्त प्रसिद्ध प्रमुख जलिल खान व रॉकी अढागळे यांनी कळविले .

