रावेर प्रतिनिधी (विनोद कोळी) प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा युवा अध्यक्ष अविनाश भाऊ पाटील यांच्या वाढदिवसनिमीत्त कार्यकर्ते व मित्रपरिवाराकडून मागील 4 दिवसापासून विविध कार्यक्रम संपन्न झाले.तर आज प्रहार परिवार व मित्र इम्राम भाऊ सूपर बटरि,यांच्या तर्फे किराणा कीट वाटपाचा कार्यकम आयोजित करण्यात आला.[ads id="ads1"]
तसेच जळगाव जिल्हा फुटबाल असोशियशनच्या अध्यक्ष पदी अनिल भाऊ चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याबाद्द्ल प्रहार जनशक्ती परिवारतर्फे भाऊचा सत्कार करण्यात आला.उपस्थीत मान्यवर प्रहारजनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी,प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख,राजेंद्र महाजन,[ads id="ads2"] प्रहार जिल्हा युवा अध्यक्ष अविनाश भाऊ पाटील,किसान आघाडीचे जिल्हा प्रमुख,सुरेश चिंधू,प्रहार तालुका अध्यक्ष,योगेश भाऊ निकम,उप अध्यक्ष,राजु पाटील तालुका सचिव,मछिन्द्र कोळी तालुका ऊपा अध्यक्ष,भगवान कोळी,प्रहार तालुका प्रसिद्धी प्रमुख,विनोद कोळी.बशिर शे,इत्यादी प्रहार कार्यकर्ते उपस्थीत होते.



.jpg)