या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मा. चेअरमन दादासो सुभाषदादा भांडारकर (श्रम साफज्य एज्यु. सोसायटी, अमळनेर) हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणुन मा. श्री. अभिजीत सुभाष भांडारकर (संचालक श्रम साफ़ज्य एज्यु. सोसायटी, अमळनेर), प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, मा.श्री. ताराचंद कोळी तसेच कराटे/तायकांदो प्रशिक्षक मा.श्री. सुनिल करंदीकर व तायकांदो प्रशिक्षक मा. कुमारी करिश्मा मोटे (हिंगोली) हे उपस्थित होते.[ads id="ads2"]
तसेच अमळनेर येथील विविध महाविद्यालयातील विद्यार्थीनी उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कार्यक्रम नियोजन प्रा. डॉ. अनिता खेडकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रशेखर बोरसे, विभागीय रासेयो अधिकारी प्रा. डॉ. जगदीश सोनवणे, प्रा. विजयकुमार वाघमारे, प्रा. डॉ. सागरराज चव्हाण, प्रा. डॉ. भरत खंडागळे, प्रा. धनराज ढगे, प्रा. डॉ. अस्मिता सरवैया, प्रा. डॉ. श्वेता वैद्य, तसेच कार्यलयीन अधिक्षक श्री. अनिल वाणी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रासंचालन देव्याणी पाटील यांनी केलेआभार निकीता वरुळे यांनी केले

