मालेगाव-चाळीसगाव मार्गावर टेम्पोचे ब्रेक फेल झाल्यामुळे भीषण अपघात ;४ ठार, तर १५ जण जखमी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


टेम्पोचे ब्रेक फेल झाल्यामुळे भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

मालेगाव चाळीसगाव मार्गावर ( Malegaon Chalisgaon Road ) हा भीषण अपघात झाला आहे. दरम्यान, ब्रेक फेल झाल्यामुळे सदर अपघाताची घटना घडली आहे. तर, 15 जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहे. [ads id="ads1"] 

  अपघात घडल्यावर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्व रुग्णांवर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. तर अनेकजण गंभीर जखमीं देखील झाले आहेत.[ads id="ads2"] 

मालेगाव चाळीसगाव मार्गावर ( Malegaon Chalisgaon Road ) हा भीषण अपघात झाला आहे. दरम्यान, ब्रेक फेल झाल्यामुळे सदर अपघाताची घटना घडली आहे. तर, 15 जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहे. अपघात घडल्यावर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्व रुग्णांवर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. तर अनेकजण गंभीर जखमीं देखील झाले आहेत.

मयतांची नावे

१ ) लीलाबाई पोपट पाटील ( वय – ६५ )

२ ) कांतीलाल पोपट पाटील, ( वय – ४८ )

३ ) बन्सीलाल राघो पाटील, ( वय – ४३ )

४ ) आबाजी  पाटील, ( वय – ६० )

सर्व रा.मुंदखेडा, ता.चाळीसगाव, जि. जळगाव

जखमींची नावे

सुनिता शिवलाल पाटील, आबाजी जालम पाटील, रत्नाबाई कांतीलाल पाटील, बळीराम रामचंद्र पाटील, वैष्ण सुहालाल पाटील, पोपट महादू पाटील, गोविंदा रतन पाटील,अनुसुयाबाई रतन पाटील, विजय रामराव पाटील..सर्व रा.मुंदखेडा ता.चाळीसगाव ( जळगाव )

देवदर्शनावरून येताना घडला भीषण अपघात

चाळीसगाव येथील काही रहिवासी मालेगावमधील चंदनपुरी इथं टेम्पोने दर्शनासाठी आले होते. सर्वांनी दर्शन घेऊन झाल्यानंतर सर्वजण आपल्यागावी म्हणजेच चाळीसगावला जात होते. यावेळी मालेगाव – चाळीसगाव मार्गावर आज संध्याकाळी हा अपघात घडला असल्याची माहिती मिळाली आहे. मालेगाव-चाळीसगाव मार्गावर अचानक भरधाव टेम्पोचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो महामार्गावर पलटी झाला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!