श्री नामदेव पुंडलिक निर्मळे यांच्या कन्या कुमारी शौर्या नामदेव निर्मळे व कुमारी स्वरा नामदेव निर्मळे यांची नाकाला जीभ लावण्याची कला असून कुमारी शौर्या हिने 5 वर्षे 5 महिने 25 दिवस या वयात तिने 1 मिनिटांमध्ये 72 वेळा नाकाला जिभ लावून तिची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली.[ads id="ads1"]
तसेच कुमारी स्वरा निर्मळे हिने 3वर्षे 3 महिने 28 दिवस या वयात तिने 1 मिनिटांमध्ये 38 वेळा नाकाला जिभ लावून तिची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.आता दोघींची अशिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी प्रयत्न चालू आहे.[ads id="ads2"]
या कलेची दखल घेऊन जिल्हा परिषद कोल्हापूर महिला व बाल विकास विभाग यांच्या वतीने जागतिक महिला दिन 8 मार्च 20 22 रोजी तारांगणा हा पुरस्कार वितरण सोहळा
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री संजय सिंह चव्हाण (भा.प्र.से), ,जिल्हा परिषद कोल्हापूर अध्यक्ष मा.श्री राहुल.पी.पाटील ,यांच्या शुभहस्ते तसेच उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचे प्रमुख उपस्थिती मा.श्री जयवंतराव शिंपी ,मा.सौ शिवानी भोसले सभापती महिला व बालकल्याण समिती ,मा.सौ वंदना जाधव सभापती बांधकाम व आरोग्य समिती, मा.सौ कोमल मिसाळ सभापती समाज कल्याण समिती,मा.सौ रसिका पाटील सभापती शिक्षण समिती, पंचायत समिती शिरोळ चे मा.सौ संगीता गुजर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प 2,तसेच मा.सौ प्रणिता दीक्षित पर्यवेक्षिका यांच्या उपस्थितीत कुमारी स्वरा व कुमारी शौर्या यांना तारांगणा पुरस्कार प्राप्त झाला.
नाकाला जीभ लावणे ही एक कला आहे.व यातून एक रेकॉर्ड होऊ शकते हे पुढारीच्या वर्तमानपत्रातील 7 एप्रिल 2013 या बातमीमुळे आम्हाला कळाले .आतापर्यंत मोलाचे योगदान श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर माननीय श्री राहुल घाटगे साहेब ,गुरु मा.श्री अनिरुद्ध शिपुगडे, शिरोळ चे तहसीलदार मॅडम मा.सौ अपर्णा मोरे धुमाळ, सेच शिरोळ पंचायत समितीचे सभापती मा.सौ रुपाली परीट मॅडम, पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक मा.श्री डॉ.योगेश जाधव साहेब,मा.श्री विजय भोजे सर , ग्रामसेवक एन .एच.मुल्ला,टाकळवाडी गावचे सरपंच मा.मंगल बिरणगे , मा.श्री हरिश्चंद्र पाटील ,मा.श्री उमेश पाटील,मा.श्री बंडू पाटील मा.श्री सोन्याबापु पाटीलमा.श्री शशिकांत घाटगेमा.श्री बाबासाहेब वनकोरे,मा श्री खुशाल कांबळे , मा.श्री भरत निर्मळे मा.श्री दादा खोत , मा.श्री जयपाल काणे , वडील मा.श्री पुंडलिक निर्मळे , आई मंगल निर्मळे बहिण अंजली निर्मळे यांचे मोलाचे योगदान लाभले
आज मुलींना कलेला शासकीय पोच पावती मिळत आहे.याचा एक अभिमान आहे.नाकाला जिभ लावणेही एक कला वेगळीव नवीन आहे.पुरस्कार वितरण सोहळा वेळी अक्षरशा टाळ्यांचा गजर होत होता. हीच खरी कलेची ओळख आहे.

