प्रतिनिधी धरणगांव - पी.डी. पाटील सर
धरणगांव - धरणगांव येथील मातृवंदना प्रतिष्ठान, यांचे तर्फे क्रांतिकारी भगतसिंह, राजगुरू,सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त त्यांचे प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.[ads id="ads2"]
याप्रसंगी प्रतिष्ठान चे अध्यक्ष पवन महाजन, सचिव हर्षल चौहान, सदस्य किरण वऱ्हाडे, पृथ्वीराज चौहान,किरण माळी,मंगेश लोहार,धनंजय महाजन, शिरीष रोकडे, सागर बाचपाई,विकास चौहान, राकेश चौधरी,भैय्या महाजन, लालु पाटील डि.जे.आदी उपस्थित होते.



