यावल प्रतिनिधी (किरण तायडे) यावल तालुक्यातील न्हावी प्र.यावल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ जयंतीनिमित्त सम्राट अशोक मित्र मंडळाची बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये सर्वानुमते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली.[ads id="ads2"]
त्यात सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात उत्सव समिती अध्यक्षपदी अमोल तायडे तर उपाध्यक्षपदी उल्हास तायडे,खजिनदारपदी प्रदिप तायडे, सचिवपदी विशाल तायडे, तर कोषाध्यक्षपदी पै.विजय तायडे यांची निवड एकमताने करण्यात आली.उत्सव समिती पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.