रावेर (सुवर्ण दिप नेटवर्क) - तालुक्यातील लालमाती गावावरुन कुसुंबा कडे जाणाऱ्या लालमाती - पाल रस्त्यावर सद्या रस्ते काम सुरु आहे काही दिवसांपासून सकाळी ते संध्याकाळी बरेचशे डंपर मार्गक्रमण करीत आहेत यात आज एक डंपर क्रमांक MH 19 Z 5669 रंग पिवळा ह्या वाहनान चालकाने तर वेगमर्यादाच ओलांडून रस्ते वरील प्रवाश्यांच्या जिवार उठला की काय /रेल्वे चालवत आहे की काय दुचाकी चारचाकी मालवाहतूक या सारख्ख्या वाहनां वेगाने कट मारुन त्याची परवान कराता डंपर चालकांचे असे कारणामे दिसून आले MH 19 Z 5669 डंपर कोणाचे रस्ते काम सुरु असलेल्यांचे की दुसऱ्यां चे हे सद्या कळाले नाही.[ads id="ads2"]
सविस्तर माहीती अशी कि आज दिनांक 29 /04/2022 वेळ 06 : 40 ते 06 : 45 यादरम्यान अंदाजे वेळेत लालमाती मार्गै कुसुंबा रस्त्याकडे मार्गक्रमण करणार्या क्रमांक MH 19 Z 5669 असलेल्या डंपर चालकाने तर वेगमर्यादाच ओलांडून लालमाती गावा जवळुन अगदी जोरदार वेगाने हे डंपर नेल्याचे दिसुन आले दररोज डंपर सुसाट वेगाने मार्गक्रमण करीत आहेत यावर संबंधीताचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते याला वेगमर्यादाच बंधन नाही का असा प्रश्न इथे उपस्थित होत आहे यांची चौकशी होणे ही तितकेच गरजेचे दिसुन येत आहे
.

