उटखेडा ग्रामपंचयतीचे तत्कालीन ग्रामसेवक अतुल पाटील यांच्या चौकशीची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर(प्रतिनिधी) रावेर तालुक्यातील तत्कालीन ग्रामसेवक तथा विवरे खु येथील ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील यांनी सन २०१७ ते २०२० पर्यंत ग्रा प उटखेडा येथे कार्यरत असतांना १४ वा व १५ वा वित्त आयोग तसेच इतर सर्व योजनांमधून केलेल्या कामांच्या चौकशीची मागणी शे. नजमुद्दीन शे मुनिर यांनी पंचायत समिती रावेर येथील गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.[ads id="ads2"] 

श्री अतुल पाटील यांनी उटखेडा येथे कार्यरत असतांना मोठया प्रमाणात आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप तक्रारदार यांनी गट विकास अधिकारी यांचेकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!