डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात महात्मा फुले यांना अभिवादन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात महात्मा फुले यांना अभिवादन

रावेर प्रतिनिधी राजेंद्र अटकाळे

  रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात आज दि. ११ एप्रिल सोमवार रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे जयंती निमित्त क्रार्यक्रमचे आयोजन करण्यात आले. होते सर्व प्रथम क्रर्यक्रमचे अध्यक्षा डॉ प्रिती साबळे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रतिमेस माल्यार्पण करून पुजन केले.[ads id="ads1"] 

   तसेच संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक जगदीश घेटे यांनी आपल्या प्रास्ताविक म्हटले कि महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या कालखंडात सावित्रीबाई फुले यांना प्रथम शिक्षका करून त्यांनी मुलीन शिक्षण दिले, माजी नगराध्यक्षा सौ संगिता जगदिश घेटे म्हणाले शेतकऱ्यांचा आसुड या ग्रंथातील संकल्पना  अंमलात आणल्या असत्या तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या तसेच राजेंद्र अटकाळे म्हणाले महात्मा फुले हे एक महान समाज सुधाकर होते त्यांनी समाज सुधारणेच मोठे काम केले.[ads id="ads2"] 

  या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती दशरथ घेटे संघरक्षक तायडे, अनिल घेटे अनिल दत्त घेटे धनराज घेटे, यशवंतराव पाटील, लिलाधर बिरपन, आशिफ तडवी,ओम ईश्वर घेटे, सर्वजित घेटे, इ मान्यवर व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच निलेश तायडे यांनी आभार मानले

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!