लासुर इंग्लिश मेडीयमला चि.मयंक प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 Chopda तालुक्यातील चौगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री भरतकुमार वासुदेव धनगर(तेले)यांचे चिरंजीव व कै.वासुदेव सुकदेव धनगर यांचे नातू चि.मयंक याने लासुर येथील एस आर के जी मिमोसा इंग्लिश मेडीयम स्कुल या शाळेत एस आर के जी या वर्गात ९२.५० टक्के मिळवत ए प्लस श्रेणीत प्रथम क्रमांक मिळवला.[ads id="ads2"]  

 या यशात चि.मयंक यास मुख्याध्यापक राकेश सर,वर्ग शिक्षक पंकज सर,वडील भरत धनगर ,आई मनिषा धनगर यांचे मार्गदर्शन लाभले.चि.मयंकने मिळवलेल्या यशाबद्दल शाळेतील शिक्षकव्रुंद,कर्मचारी,लासुर , चौगाव येथील शिक्षणप्रेमी व तेले परीवाराकडून कौतुक करण्यात आले.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!