रावेर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३१ व्या जयंती निमित्त दि फिनिक्स फॉउंडेशन याचा तर्फे रावेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक समितीस मिरवणुकी दरम्यान सार्वजनिक थंडपेय (मठ्ठा) वाटप करण्यात आला. दि फिनिक्स फॉउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. सचिन अवसरमल तसेच संस्थेचे संस्थापक सचिव मा. मेघराज शेगावकर यांचा माध्यमातून हि व्यवस्था करण्यात आली. [ads id="ads2"]
या कार्यास आकाश मेढे ,अंकुश गजरे, सुनिल गजरे,रोहित गजरे, रमण गजरे, कुणाल मेढे,चेतन घेटे, चेतन शिरतुरे ,प्रथमेश गजरे,ऋतिक पारधे,राज पारधे यांचा सहकार्याने तसेच रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक समितीचे अध्यक्ष मा. पंकज वाघ तसेच कोषाध्यक्ष अमर तायडे, सचिव मा.दीपक तायडे (सर ) यांचे विशेष सहकार्य लाभले.




