रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) निळे निशाण सामाजिक संघटना रावेर यांचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३१ व्या जयंती निमित्ताने भव्य गितगायन स्पर्धेचे आयोजन दिनांक 19 एप्रिल 2022 कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ठीक 06 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती,पोलीस स्टेशन समोर रावेर याठिकाणी केले आहे.[ads id="ads2"]
सदर स्पर्धेत प्रथम बक्षिस 3333, द्वितीय बक्षिस 2222,तृतीय बक्षिस 1111, आहे.तरी इच्छुकांनी मों नं 9284255312 सुधिर सैंगमिरे ( सरचिटणिस रावेर तालुका )मों नं 7498579721 जितेंद्र सावळे ( उपाध्यक्ष युवक रावेर तालुका ) संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.




