रावेर (विजय अवसरमल) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व परमपुज्य महामानव युगप्रर्वतक प्राकांड पंडीत डॉ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे अवचित्य साधुन सामाजिक समता मंच, रावेर यांचे वतीने विषय "परिवर्तनाचे महामेरू महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर" या विषयावर युवा वक्ते प्रा. सतिष अहिरे यांचे [ads id="ads2"] सौ.कमलाबाई गर्ल्स हायस्कुल जिमखाना हॉल, स्टेशन रोड रावेर या ठिकाणी दिनांक २०/०४/२०२२ वार बुधवार रोजी सायंकाळी ठीक ६:०० वाजता जाहिर व्याख्यान आहे तरी.रावेर सह संपूर्ण जिल्ह्यातील व्यक्तींनी सदर व्याख्याना चा आस्वाद घ्यावा असे आवाहन सामाजिक समता मंच यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सामाजिक समता मंच, रावेर तर्फे २० एप्रिल ला व्याख्यान
रविवार, एप्रिल १७, २०२२



