विवरे ता.रावेर (समाधान गाढे)सध्या मुस्लिम बांधवाचा पवित्र रमजान महिना सुरु असुन, रावेर तालुक्यातील विवरे बु.येथील उर्दू हायस्कूल च्या पटांगणावर संध्याकाळी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.[ads id="ads1"]
विवरे येथील समाजीक कार्यकर्ते पंकज मोरे यांनी गावातील समाजीक एकता निर्माण करून रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. [ads id="ads2"]
याप्रसंगी निंभोरा पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरिक्षक गणेश धुमाळ, सरपंच युनुस तडवी, ग्रा. प. माजी सरपंच वासुदेव नरवाडे, युसुफ खाटीक, विकास पाटील, चंद्रकांत गाढे, पंकज मोरे, समद मिस्त्री, शरिफ मेंबर, जमील शेख, न्यामतुल्ला खाटीक, शेख अन्वर, मनोज गाढे, मौलाना गफ्फार, सरदार पिंजारी, गफ्फार तडवी व गावातील सर्व हिंदु- मुस्लिम बांधव उपस्थित होते.


.jpg)
.jpg)