प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यमंत्री ना.बच्चू भाऊ कडू यांचे शुक्रवारी 27 तारखेला जळगांव जिल्हा दौरा तसेच जिल्हाप्रमुख यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यानिमित्त रावेर येथे सदिच्छा भेट म्हणून येणार आहेत. [ads id="ads1"]
त्यासाठी रावेर तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नियोजन बैठक जिल्हाप्रमुख श्री.राजेंद्र दादा महाजन,शेतकरी आघाडी जिल्हाप्रमुख श्री.सुरेश दादा पाटील व युवा जिल्हा प्रमुख श्री.अविनाश भाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली.उपस्थीत प्रहार पदाधिकारी,आणि कार्यकर्तेखालील प्रमाणे,[ads id="ads2"]
प्रहार जिल्हा प्रमुख,राजेंद्र भाऊ महाजन,युवा जिल्हा प्रमुख,अविनाश भाऊ पटिल,जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख,सुरेश दादा पाटील.जिल्हा उपअध्यक्ष,गणेश बोरसे.पिंटु भाऊ धांडे,रावेर तालुका प्रमुख.तालुका युवा प्रमुख,योगेश निकम.तालुका अल्पसंख्यांक प्रमुख,वसीम शे.तालुका प्रसिद्धी प्रमुख,विनोद कोळी.मनोज वरणकर,तालुका उप शहर प्रमुख.फिरोज तडवि,सोशल मिडिया तालुका प्रमुख.जितु कोळी,ऐनपूर शाखा प्रमुख.सुधिर पाटील,ऑफीस प्रमुख.सय्यद अफसर,तालुका शाखा प्रमुख.जाबीर कुरेसी,तालुका अल्पसंख्यांक सचिव.हसन शे,शाखा प्रमुख सचिव.शोटु जागिरदार,कार्यकर्ता,खानापर.अवसरमल,शाखा उपप्रमुख,इत्यादि,पदाधिकारी प्रहार ऑफीस मधे उपस्थीत होते.



