रावेर प्रतिनिधि (विनोद कोळी)
गोर गरीबांचे कैवारी या नावाने ओळख असणारे बच्चू भाऊ कडू हे एक नाही,तर सात खाते बच्चू कडू यांचेकडे आहेत.ना.बच्चू भाऊ 27 मे,ला प्रथम भुसावळ शहरात प्रहार चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी,यांच्या निवास स्थानी त्यांची भेट घेऊन,पुढे,फैज़पुर,मग तेथून,पुढे रावेर,शहरात सायंकाळी ठिक 8 वाजता नाा.बच्चू कडू यांचे आगमन होणार आहे.[ads id="ads1"]
ना.बच्चू कडू यांचे विचार सर्व साधारण जनतेपर्यंत कसे जातिल याचा विचार सदैव ते करत असतात.तसेच शेतकरी असो,अपंग,विधवा,मजुर वर्ग,यांच्या हक्का साठी,नेहमी झटनारा,या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी ना.बच्चू भाऊ नेहमी त्यांच्या पाठीशी उभे असतात.अशा एकनिष्ठ नेता म्हणजे ना. बच्चू भाउंच आगमन रावेर शहरात दि,27 मे ला होत आहे.तसेच प्रहार जिल्हा प्रमुख,राजेंद्र महाजन यांच्या मुलाचा विवाह सोहळ्याला,सुद्धा ना. बच्चू भाऊ 27 तारखेला उपस्थीत असणार आहेत.काही विशेष कामाचा आढावा त्या दिवशी ते घेतील.कोणाला काही वैयक्तिक कामा संदर्भात भाऊंना भेटायचे असल्यास,तसे लेखी संदर्भात निवेदन प्रत सादर करावी.आणि जास्तीत जास्त संखेने हजर राहण्याचे आवाहन,रावेर तालुका प्रहार टिमने केले आहे.[ads id="ads2"]
त्या ठिकाणी उपस्थित प्रहार कार्यकर्ते,जिल्हा प्रमुख,राजेंद्र महाजन,जिल्हा शेतकरी संघटना प्रमुख,सुरेश दादा पाटील,जिल्हा युवा प्रमुख,अविनाश दादा पाटील,जिल्हा अल्पसंख्यांक प्रमुख,फिरोज शेख,जिल्हा उपप्रमूख,गणेश बोरसे,तालुका प्रमुख,पिंटु भाऊ धांडे,तालुका युवा प्रमुख,योगेश निकम तालुका युवा सचिव,मछिन्द्र कोळी. ,अल्पसंख्यांक तालुका प्रमुख,वसीम शेख,अल्पसंख्यांक शहर प्रमुख,डॉ सत्तार.सोशल मिडिया प्रमुख,फिरोज तडवि.तालुका युवा उपअध्यक्ष,भगवान कोळी,तालुका प्रहार प्रसिद्धी प्रमुख,विनोद कोळी.शहर प्रमुख,मनोज वरणकर.मुक्ताईणगर तालुका प्रमुख,राजु सांगाळकर,मुक्ताईशहर प्रमुख,मोहन महाजन,मुक्ताई उप तालुका प्रमुख,विलास पांडे,रावेर प्रहार ऑफीस प्रमुख,सुधिर पाटील इत्यादि प्रहार कार्यकर्ते यांची उपस्थिती त्या दिवशी ना.बच्चू भाऊ यांच्या स्वागता साठी असणार आहे.