
दिनांक 16मे 2022 रोजी विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणिक तथागत भगवान बुद्ध जयंती साजरी करण्यात आली.[ads id="ads1"]
सर्वप्रथम तथागत भगवान बुद्धांच्या मुर्तीस पुष्प, दिपप्रज्वलित, धूपपूजा,व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण मा. साहेबराव वानखेड़े व ग्रा. पं. सदस्य गणेश मनुरे, श्रीराम कोळी, यांचे हस्ते करण्यात आले.[ads id="ads2"]
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व सामूहिक त्रिशरण पंचशील करण मनुरे यांच्या हस्ते उपस्थित सर्व समाजबांधवाना दिले, यावेळी मा. साहेबराव वानखेड़े यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना पंचशिलेचे महत्त्व पटवुन दिले त्या नंतर खिरदान वाटप करण्यात आले यावेळी कुणाल अढागळे, सुनील वानखेड़े, अंकुश मनुरे,पोलिस पाटील. बाळु पवार, सुनील वानखेड़े, किरण गोमटे, वासुदेव वानखेड़े,मुकेश मनुरे, प्रमोद कोळी मिथुन वानखेड़े,निखिल अढागळे काशीनाथ वानखेड़े व गावातील विद्यार्थी तरुण मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

