मनवेल येथील वार्ड क्रमांक एक मध्ये वीस वर्षात पहिल्यांदा विकास कांमाना वेग

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


महिला ग्रामपंचायत सदस्यां सुनंदा पाटील यांच्या प्रयत्नाला आले यश

मनवेल ता.यावल (गोकुळ कोळी)   : येथील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षमुळे वार्ड क्रमांक एक मधील गेल्या वीस वर्षा पासून रखडलेल्या रस्ता व गटारीची समस्यां नागरीकांना दिलेले आश्वासन पुर्ण करण्यात आल्याने येथील रहिवाशी मध्ये समाधान व्यक्त होत आहे.[ads id="ads2"]  

वार्ड क्रमांक एक मधील प्लाँट पट्टी भागातील गटार व रस्त्याची समस्यां गेल्या वीस वर्षा पासून सुटत नसल्यामुळे रहीवाशी त्रस्त होते. वांरवार समस्यां सोडविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनकडे मागणी करुनही विविध कारणे सागून समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे असंतोष व्यक्त करण्यात येत होते.[ads id="ads1"]  

येथील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यं यांचा सहकार्याने १५ व्या वित्त आयोगाच्या नीधीतून दलीत वस्ती मधील रस्ता व भुमीगत गटार बांधण्यासाठी दहा लाख रुपयाची कामे तर प्लाँट पट्टी भागात रखडलेल्या गटार बाधूंन आ.लताताई सोनवणे यांचाकडे मागणी करुन पेव्हर ब्लाँक बसवून वार्डच्या चेहरा बदल्याने रहीवाशी मध्ये समाधान व्यक्त होत आहे.

वार्ड क्रमांक एक मध्ये रखडलेल्या समस्या पुर्णपणे सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्यां सुनंदाबाई पाटील यांनी सागीतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!