रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर सहकारी पीक संरक्षक मंडळ मर्या. रावेर येथील पंचवार्षिक निवडणुक 2022 ते 2027 या निवडणुकीत बाळु शिरतुरे यांची संचालकपदी बिन विरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी श्री. आर.आर. पाटील यांनी जाहिर केले. सचिव बंडू चौधरी व शिपाई विनोद महाजन यांनी सहकार्य केले. [ads id="ads1"]
बाळु शिरतुरे यांची सहकारी पीक संरक्षक मंडळ मर्या. रावेर याची बिन विरोध संचालकपदी निवड झाल्याने या प्रसंगी विविध कार्यकारी सोसायटी मर्या. रावेरचे चेअरमन ज्ञानेश्वर महाजन, डी.एन. महाजन,हरिष गणवानी ,वंचितचे जिल्हाअध्यक्ष विनोदभाऊ सोनवणे, महासचिव दिनेशभाऊ इखारे,कामगार नेते दिलीप कांबळे,अशोक शिंदे,प्रा. सी.एच पाटील, ॲड. योगेश गजरे, ॲड. दिपक गाढे, ॲड. सुभाष धुंदले, भागवत चौधरी, फुले,शाहु.आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे,[ads id="ads2"]
युवा नेते सावनभाऊ मेढे,धुमाभाऊ तायडे,महेश लोखंडे,महेश तायडे, संदिप तायडे, प्रदिप तायडे,कैलास पारधी,राहुल डी.गाढे,योगेश निकम ,कांतीलाल गाढे, रफिक बेग,सुरेश अटकाळे, अर्जुन वाघ, राजेंद्र अवसरमल, विनोद तायडे, गौतम अटकाळे, कंदरसिंग बारेला, दौलत अढांगळे यांनी त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.


