मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथे तरुणाची कुंड पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याने परीसरात खळबळ उडाली.सविस्तर वृत्त असे की नारायण बाबुराव पाटील राहणार सुकळी तालुका मुक्ताईनगर वय 39 यांनी दिनांक 20/06/2022 रोजी तीन वाजेच्या सुमारास घडली.[ads id="ads2"]
मृतदेह हा दिनांक 21/06/2022 रोजी दहा वाजेच्या सुमारास मृतदेह मिळाला. त्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून अकस्मात मृत्यू नंबर 49/22 अनन्वय नोंद करण्यात आली आहे.


%20-%202022-06-22T195636.550.jpeg)