रावेर प्रतिनिधि(विनोद कोळी) विटवे वि. का.स. सोसायटी चेअरमन पदी श्री. विजय जयराम चौधरी (सर) तर व्हाईस चेअरमन पदी श्री. विशाल हुकूमचंद चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.[ads id="ads1"]
दि. ८/६/२०२२ बुधवार रोजी विटवे विकासो चेअरमन पदी श्री. विजय जयराम चौधरी(सर) तर व्हाईस चेअरमन पदी श्री. विशाल हुकूमचंद चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. [ads id="ads2"]
यावेळी श्री. मधुकर चौधरी, भागवत चौधरी, मधुकर पाटील, श्रीमती. पंचकुला पाटील, मंगला थाटे, प्रकाश पाटील या सह सर्व संचालक उपस्थित होते. या वेळी माजी चेअरमन मोहन चौधरी, मा. व्हा. चेअरमन अरविंद पाटील व संचालक रविंद्र चौधरी यांनी चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा सत्कार केला. यावेळी गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.