पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत पशुसंवर्धन मोहीमेचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

यावल ( सुरेश पाटील) यावल शहरात शिवाजीनगर परिसरात जळगाव जिल्हा पालकमंत्री पाणीपुरवठा स्वछता मंत्री मा.ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दि. 7 रोजी मोफत पशुसंवर्धन कार्य मोहिमेचे आयोजन करण्यात आले. [ads id="ads1"] 

   या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात पशुपालक शेतकरी मित्रांचा सहभाग लाभला प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी उदयसिंगदादा पाटील शिवसेना शाखाप्रमुख होते. तर उद्घाटक म्हणून सुभाषभाऊ वाघ शिवसेना शाखाप्रमुख सपत्नीक यांनी बैलजोडी पूजन शेतकऱ्याचा सन्मान करून उदघाटन केले.[ads id="ads2"] 

सोबत उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला. सागर शिवाजी कोळी शिवसेना शाखा प्रमुख महेंद्र कोळी, शाखप्रमुख सचिन कोळी,युवा सेना समन्वयक विजय कुंभार यांनी केला.कार्यक्रमाचे आयोजन. डॉ.विवेक वासुदेव अडकमोल यावल यांनी केले,कार्यक्रम प्रसंगी. मुन्ना पाटील यांच्यासह शिवसेना शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यावल शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पशु संवर्धन कार्य मोहिमे मध्ये ऐकून800हुन अधिक गुरांवर मोफत औषधोपचार करण्यात आला.कार्यक्रमासाठीडॉ.व्ही.ए.तडवी पशुसंवर्धन अधिकारी डॉ.रतनलाल भगुरे,डॉ. विवेक वासुदेव अडकमोल,डॉ.प्रशांत कोळंबे,डॉ. मनोज पाटील,डॉ.यु.ए.पवार

डॉ.व्ही.बी.चौधरी,डॉ.एन.एम. पाटील,दीपक पाटील पशुसेवा मेडिकल यावल ड्रेसर.. दीपक निकम,वाय.जी.नेवे,खलील तडवी,शिवदास वराडे यावल शहर शिवसैनिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!