लालमाती येथील अल्पवयीन मुलीस पळवले ; रावेर पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवुन नेल्याप्रकरणी एकाविरोधात रावेर पोलिसात (Raver Police Station)  गुन्हा दाखल करण्यात आला.

  रविवार, 26 जुन रोजी रावेर तालुक्यातील लालमाती (Lalmati,Taluka Raver)  येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही घरात एकटी असल्याची संधी साधुन कुर्बान मुबारक तडवी याने तिला फुस लावुन पळवून नेले. याबाबत रावेर पोलिस स्थानकात (Raver Police Station) आरोपी कुर्बान तडवी याच्या विरुध्द भादंवि 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपाली पाटील(API Dipali Patil) करीत आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!