सौजन्य : - सुविधा ऑनलाईन रावेर
हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६३३ जागा
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक (HAL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.[ads id="ads1"]
विविध पदांच्या एकूण ६३३ जागा
अप्रेंटिस (ITI ट्रेड/ तंत्रज्ञ (डिप्लोमा) / अभियांत्रिकी/ इतर पदवीधर) पदाच्या जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
[ads id="ads2"]
(ITI ट्रेड अप्रेंटिस)
जाहिरात पाहा
(पदवीधर / तंत्रज्ञ अप्रेंटिस)
जाहिरात पाहा
(पदवीधर / तंत्रज्ञ अप्रेंटिस)
नोंदणी करा
(ITI ट्रेड अप्रेंटिस)
नोंदणी करा



