ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यामंदिरात सुंदर हस्ताक्षर स्पर्धा संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


ऐनपुर प्रतिनिधी:-  विजय एस अवसरमल

    ऐनपूर येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाने चालविलेल्या सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यामंदिरात दि.३१/०७/२०२२  शनिवार रोजी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.[ads id="ads1"] 

सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यामंदिरात विद्यार्थ्यांचे सुंदर हस्ताक्षर स्पर्धा संपन्न झाली.यात एकूण १२२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.[ads id="ads2"] 

   यावेळी विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बघून शाळेचे व्यवस्थापक आर.टी.महाजन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व या स्पर्धेत प्रथम,द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्याचे जाहीर केले या स्पर्धेचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक शुभम महाजन यांनी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या गुणांना वाव मिळावा म्हणून केले होते तसेच शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्पर्धेचे नियोजन केले होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!