रावेर येथील प्रमुख मार्गावरून आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्ताने पो.नि.कैलास नागरे पोलिस निरिक्षक यांचे नेतृत्वात पथसंचलन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर येथील प्रमुख मार्गावरून आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्ताने पो.नि.कैलास नागरे पोलिस निरिक्षक यांचे नेतृवात पथसंचलन

रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)

    रावेर पो.स्टे. हद्दितील संवेदनशील भागात आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्ताने आज दि. ९ जुलै शनिवार रोजी सायंकाळी  कैलास नागरे, पोलिस निरिक्षक यांचे नेतृत्वाल Raver शहरातील विविध रस्त्यावरून पथसंचलन काढण्यात आले.  [ads id="ads2"]  

 या भागातून केले पथ संचलन 

रावेर पो.स्टे., डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, बर्हांपूर जिलेबी सेंटर, रुस्तम चौक, फुकटपुरा, कुंभार वाडा, बंडू चौक, कौसर मशिद, संभाजी नगर, ईमाम वाडा, चावडी, कोतवाल वाडा, देशमुख वाडा, जेतेशहा बाबा दर्गाह, नागझिरि चौक, महात्मा फुले चौक, स्वामी विवेकानन्द चौक, विखे चौक, राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, मंगरुड दरवाजा, मुस्कान पान सेंटर, भोईवाडा मशिद, गांधी चौक, चौराहा, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परत पो.स्टे. रावेर[ads id="ads1"]  

              सदर पथ संचलनात रावेर पोस्टेचे 6 अधिकारी, 14 पो.अंम., आर सी पी पथकाचे 12 पो. अंम., SRPF चे 1 अधि. 21 पो.अंम., तसेच रावेर यूनिटचे 29 होम गार्ड, असे उपस्थीत होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!