मनवेल ता.यावल (गोकुल कोळी) : तालुक्यातील भालोद येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या आवारात वृक्षरोपवन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.[ads id="ads2"]
भालोद येथील ३३/११के.व्हि. सबस्टेशनच्या आवारात कार्यकारी अभियंता गोरखनाथ सपकाळे , उपकार्यकारी अभियंता श्री राकेश फिरके याच्या हस्ते वृक्षरोपवन करण्यात आले. यावेळी सहाय्यक अभियंता कुंदन भंगाळे, पराग चौधरी , कनिष्ठ अभियंता दिपक पाटील उपस्थित होते. [ads id="ads1"]
ऑपरेटर स्टाफ महेंद्र कोळी, विलास पाटील, महेश चौधरी, लाईनमन केतन पाटील, हितेश चौधरी, डिगंबर पाटील, सचिन चौधरी, गोविंद भास्कर,पुजा खोंडे यांनी वृक्षरोपवन करण्यात आलेल्या झाडाची काळजीने जगवीण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सागीतले तर आकाश वारके, पवन सपकाळे, नयना इंगळे, , राकेश नेमाडे यांनी वृक्षरोपवन कार्यक्रमासाठी परीश्रम घेतले.