डांभुर्णी येथे मोफत आरोग्य शिबीराला चांगला प्रतिसाद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


मनवेल ता यावल(गोकुल कोळी)  : डांभुर्णी येथे येथे गोदावरी फाँण्डेशनचे डाँ उल्हास पाटील रुग्णालय मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबीराला नागरीकां कडुन चांगला प्रतिसाद मिळाला.[ads id="ads2"]  

 जि.प.गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे , माजी खा. डॉ उल्हास दादा पाटिल, संदीप प्रभाकर आप्पा सोनवणे सरपंच वढ़ोदे व तालुकाध्यक्ष सरपंच परिषद मुंबई यांच्या सहकार्याने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी सौ .कल्पना ताई बाविस्कर ,[ads id="ads1"]  

डांभुर्णी सरपंच,सौ.रेखा ताई कोळी ग्रा पं सदस्य,श्री शुभम विचवे ग्रा पं सदस्य,गोकुळ कोळी विका.सोयायाटी संचालक , यतीन चौधरी माजी.सरपंच , जितेंद्र दादा चौधरी प्रगतीशील शेतकरी ,अनिल दादा साठे सामाजिक कार्यकर्ते विनोद भाऊ कोळी,व सर्व ग्रामस्थांनी या मोफत भव्य आरोग्य शिबिरांचा लाभ घेतला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!