रावेर प्रतिनिधी (विनोद कोळी)
रावेर तालुक्यातील जुने निंबोल येथे हरघर दस्तक कार्यक्रम ऐनपूर PHC मार्फत आज दिनांक 7 जुलै गुरुवारला आयोजित करण्यात आला.त्यात कोविड लसीकरण कोविड लसीकरण हरघर दस्तक कार्यक्रम जुने निंबोल संपन्न झाला.वाढत्या कोविड ची रुग्ण संख्या लक्षात आली असता,वेळोवेळी दर महिन्याला राज्य शासन आणि केंद्र सरकारने लसीकरणाची चांगल्या प्रकारे मदत केली.
तसेच आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा सुद्धा चांगल्या प्रकारे सहभाग आहे.आजच्या कार्यक्रमात उपस्थीत,CHO शंतनु पाटील,आरोग्य सेवक ,दिपक बाविस्कर,आशा सेविका,जिजा ताईभिल्ल,सविता ताई कोळी,अंगणवाडी सेविका,मथुरा बाई पाटील,कमल बाई चौधरी,वैशालि ताई कोळी,प्रमिलाताई महाजन,इत्यादींची उपस्थिती होती.



