लोकनेते बच्चू कडू यांच्या वाढदिवसा निमीत्त रावेर येथील सरदार जी. जी.हायस्कूलयेथे विविध कार्यक्रम संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  रावेर  प्रतिनिधी (विनोद कोळी)                            

  प्रहार जनशक्ती पक्षांच्या वतीने आदरणीय पक्ष प्रमुख बंच्चुभाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त सरदार जी.जी. हायस्कूल रावेर येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.[ads id="ads2"]  

   उपस्थित पदाधिकारी प्रहार जनशक्ती पक्षांचे जिल्हा प्रमुख राजेंद्र रामदास महाजन , युवक जिल्हा प्रमुख अविनाश पाटील, शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख सुरेश चिंधु पाटील, गणेश भाऊ बोरसे योगेश भाऊ पाटील राजु पाटील , प्रदिप राजेंद्र महाजन शुभम पाटील संय्यद अफसर प्रहार ऑफीस प्रमुख ,सुधिर पाटील शिक्षक बांधव व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!