रावेर पंचायत समितीच्या १४ गणांच्या जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर तालुक्यातील १४ गणांचे आरक्षण खालील प्रमाणे –पाल-सर्वसाधारण महिला,

खिरोदा प्र – सर्वसाधारण महिला,रसलपूर – सर्वसाधारण महिला, केऱ्हाळे बुद्रुक सर्वसाधारण,वाघोड नामाप्र – नामाप्र,खिरवड -नामाप्र महिला,[ads id="ads1"] 

ऐनपूर – अनुसूचित जमाती,

निंभोरा बुद्रुक – अनुसूचित जमाती महिला,विवरे बुद्रुक – अनुसूचित जमाती महिला ,

चिनावल – सर्वसाधारण ,

वाघोदा बुद्रुक – अनुसूचित जाती,बलवाडी – सर्वसाधारण,[ads id="ads2"] 

तांदलवाडी – अनुसूचित जाती महिला आणि थोरगव्हाण – सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.            

     आरक्षण सोडत प्रसंगी प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार उषाराणी देवगुणे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांची उपस्थिती होती.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!