घटस्फोट झालेल्या तरुणीने भुसावळ येथील तापी नदीत उडी घेत संपवली जीवनयात्रा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 घटस्फोट झालेल्या तरुणीने तापी नदीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना भुसावळ शहरातील राहुल नगरात काल मंगळवारी घडली.याबाबत भुसावळ शहर (Bhusawal City Police) पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads2"] 

राधा ताराचंद निकम (वय.२०, रा.राहूल नगर, भुसावळ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. राधा च्या भावांनी भुसावळ शहर पोलिसांत (Bhusawal City Police)  फिर्याद दाखल केली. राधा हिचा घटस्फोट झाला होता. 

हेही वाचा :  रावेर पंचायत समितीतील शौचालय प्रकरणातील पुन्हा ६ जणांना अटक ; आता पर्यंत आरोपींची संख्या पोहचली १८ वर 

हेही वाचा : महाराष्ट्रातील १० राजकीय पक्षांच्या मान्यता रद्द; केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; कोणकोणते पक्ष आहेत ?  वाचा सविस्तर

हेही वाचा : घटस्फोट झालेल्या तरुणीने भुसावळ येथील तापी नदीत उडी घेत संपवली जीवनयात्रा

हेही वाचा :कार्यकारी अभियंता,उपविभागीय अभियंता आणि ठेकेदाराची मिलीभगत ?जळगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

त्या विवेशनातून तिने मंगळवारी रोजी तापी नदीत उडी घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत भुसावळ शहर पोलिसांत (Bhusawal City Police) नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अंमलदार सय्यद करत आहेत.



#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!